Multibagger Penny Stock: या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने एका वर्षात दिला 5200% परतावा, 1 लाखाचे दिले 53 लाख रुपये! जाणून घ्या कोणता आहे हा स्टॉक?
Multibagger Penny Stock : गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील शेअर बाजारा (Stock market) त विक्रीचा जोर आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातून विक्रमी पैसे काढत आहेत. यानंतरही असे काही शेअर्स आहेत ज्यांच्या किमती एकेकाळी पेनीमध्ये होत्या, परंतु त्यांनी बाजाराच्या हालचालींवर मात करून त्यांच्या गुंतवणूकदारांना बहुपर्यायी परतावा दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक … Read more