Vivo Smartphones : 5000mAh बॅटरी असलेला विवोचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत आहे खूप कमी; जाणून घ्या फीचर्स …
Vivo Smartphones : विवोने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विवो Y01A कंपनीने एंट्री लेव्हल बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा सेटअपसह येतो. फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल आणि त्यामध्ये फक्त एक रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन असेल. हँडसेट मीडियाटेक हेलिओ पी35 प्रोसेसरसह येतो. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी … Read more