Jio Rockers 2022 मूवीज डाउनलोड वेबसाइटवरून मूव्ही डाउनलोड केल्यास तुम्हाला जेल होऊ शकते का? कायदा काय म्हणतो ते पहा….
GeoRockers : जियोरॉकर्स (GeoRockers) ही सार्वजनिक टोरेंट वेबसाइट (Public torrent website) आहे, ज्यावर भारतात बंदी आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही वेबसाइट भारतात मोठ्या प्रमाणावर पायरसीला प्रोत्साहन देते. याशिवाय असे देखील दिसून आले आहे की या वेबसाइटद्वारे वापरकर्ते कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डाउनलोड करू शकतात. या वेबसाइटवर सर्व दक्षिण भारतीय, बॉलीवूड, पंजाबी आणि हॉलिवूड … Read more