Oppo A57e Price in India: 5000mAh बॅटरीसह ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात लॉन्च, मिळतील तीन कॅमेरे! जाणून घ्या या बजेट फोनची किंमत…..

Oppo A57e Price in India: ओप्पोने भारतात नवीन स्मार्टफोन (oppo new smartphone) ओप्प्पो A57e (Oppo A57e) लॉन्च केला आहे. हा कंपनीचा बजेट फोन आहे, ज्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ओप्प्पोचा नवीन हँडसेट या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या A57 सारखा आहे. दोन्ही हँडसेटची किंमतही जवळपास सारखीच आहे. दोघांमध्ये फक्त किरकोळ फरक आहेत. Oppo A57e … Read more