Ice Apple Farming: बर्फासारख्या दिसणार्‍या या फळाची लागवड करून शेतकरी कमवू शकतो भरघोस नफा, लागवड करताना या गोष्टी ठेवा लक्षात……

Ice Apple Farming: शेतीत अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकरी विविध पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. ताडगोळा हे देखील या पिकांपैकी एक आहे. बर्फासारखे दिसणारे हे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याला आइस ऍपल (ice apple) असेही म्हणतात. साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत ताडगोळाची लागवड (Cultivation of palm) करता येते. तसेच सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या कोरड्या खोल चिकणमाती आणि … Read more