Truecaller New Features: Truecaller चे अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स जाहीर, कॉल दरम्यान मेसेज फ्लॅश करण्यापासून काय आहे नवीन जाणून घ्या?
Truecaller ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स जाहीर केले आहेत. Truecaller ने सांगितले आहे की, नवीन फीचर्स येत्या आठवड्यात आणले जातील. यामध्ये VoIP कॉलिंगसाठी व्हॉइस कॉल लाँचर, एसएमएस इनबॉक्ससाठी पासवर्ड लॉक, वर्धित कॉल लॉग, इन्स्टंट कॉल क्षेत्र, व्हिडिओ कॉल आयडीसाठी फेस फिल्टर आणि एआय स्मार्ट असिस्टंट (AI Smart Assistant) यांचा समावेश आहे. व्हॉइस कॉल लाँचर (Voice … Read more