PM Kisan Yojana: 12व्या हप्त्याबाबत आले मोठे अपडेट! लवकर करा हे काम पूर्ण नाहीतर येणार नाहीत खात्यात पैसे…….
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) सरकारने एक मोठा अपडेट जारी केला आहे. या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य (E-KYC Mandatory) करण्यात आले आहे. तुम्ही ई-केवायसी न केल्यास, तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागू शकते. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11वा हप्ता खात्यात आल्यानंतर … Read more