Bumble dating app : बंबल डेटिंग अॅप किती आहे लोकप्रिय? ज्यावर श्रद्धाला भेटला होता आफताब; कसे करते हे अॅप काम जाणून घ्या…..

Bumble dating app : श्रध्दा वॉकर हत्याकांड बद्दल ज्या कोणी ऐकले त्याचे हृदय दु:खी झाले. या हृदयद्रावक हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला सध्या पोलीस कोठडीत आहे. तो रोज नवनवीन खुलासे करत आहे. मृतदेहाचे सर्व तुकडे पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. आफताब पूनावाला आणि श्रद्धा वॉकर लिव्ह-इनमध्ये राहत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. या वर्षी मे महिन्यात आफताबने … Read more