5G Fraud: सावधान…….! ‘5G अपग्रेड’च्या या मेसेजमुळे बँक खाती होत आहेत रिकामी, पोलिसांनी दिला इशारा…….
5G Fraud: देशात 5G मोबाईल सेवा (5G mobile services) सुरू झाली आहे. जिओ आणि Airtel ची 5G सेवा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे घोटाळेबाजही सक्रिय झाले आहेत. 5G सेवेच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक (5G fraud) करत आहेत. यामुळे त्यांचे बँक खाते (bank account) रिकामे होऊ शकते. याबाबत पोलिसांनी इशाराही दिला आहे. हैदराबाद … Read more