Google Nest Cam: गुगलने बॅटरी ऑपरेटेड सिक्युरिटी कॅमेरा केला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स……..

Google Nest Cam: टाटा प्ले (Tata Play) ने होम सिक्युरिटी सोल्यूशन्स (Home Security Solutions) विभागात प्रवेश केला आहे. कंपनीने गुगलच्या भागीदारीत नेस्ट कॅम (बॅटरी) भारतात लॉन्च केला आहे. या कॅमेर्‍यामुळे यूजर्स त्यांच्या घर आणि ऑफिसवर लक्ष ठेवू शकणार आहेत. गुगल नेस्ट कॅम (Google Nest Cam) वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी टाटा प्लेच्या उपग्रह आधारित प्लॅटफॉर्मचा वापर … Read more