Electric vehicles: लॉन्चपूर्वी या कंपनीच्या 78000 स्कूटर विकल्या, कंपनीच्या घोषणेने ओला-हीरोचे टेन्शन वाढले जास्त?
Electric vehicles : देशात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनां (Electric vehicles) ची क्रेझ वाढत आहे. यासोबतच ते बनवणाऱ्या कंपन्याही वेगाने विस्तारत आहेत. देश-विदेशातील कंपन्या आणि स्टार्टअप्सही त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेठेत उतरवत आहेत. दरम्यान केडब्लूएच बाइक्स (KWH bikes) ने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करून ओला, हिरो आणि ओकिनावासारख्या कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. kWh ने घोषणा केली आहे की … Read more