सावधान ! कागदपत्रे तुमची… सिमकार्ड वापरतोय दुसराच

Mobile SIM card

मोबाईलचे सिमकार्ड घेण्यासाठी विक्रेत्यांकडे आपली कागदपत्रे देताय तर सावधान! अनोळखी सिमकार्ड विक्रेत्यांकडून या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात २०२१ मध्ये अशी अनेक बनावट कार्ड विक्री झाली आहेत. मोबाईल कंपन्यांनी पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर सायबर दहशतवादविरोधी पथकाने खात्री करून संशयितांची धरपकड सुरू केली आहे. तीन महिन्यांत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय दूरसंचार … Read more

SIM card Fraud: तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम घेतले आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

SIM card Fraud: फसवणूक करून सिमकार्ड (SIM card) काढून घेण्याचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावरचे सिम कोणी फसवणूक (Fraud) केली आहे हे तुम्ही तपासू शकता. यासंदर्भात दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) वेबसाइट जारी केली आहे. ही अतिशय उपयुक्त वेबसाइट आहे. याद्वारे तुमच्या आधारला किती सिम … Read more