New Maruti Alto K10: आली नवीन मारुती अल्टो K10, नवीन लुक-स्ट्राँग फीचर, किंमत चार लाखांपेक्षा कमी………..
New Maruti Alto K10: देशातील सर्वात मोठी प्रवासी कार कंपनी मारुती सुझुकीने आज गुरुवारी ऑल न्यू अल्टो K10 2022 (New Alto K10 2022) लाँच केली. मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) अल्टो ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने 2020 मध्ये Alto K10 चे उत्पादन बंद केले आणि आता ते नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आले … Read more