Hyundai Creta: शानदार लुकसह येत आहे नवीन Hyundai Creta, या एसयूव्हीचे नवीन फीचर्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे ……

Hyundai Creta: भारतात SUV ची मागणी सातत्याने वाढत आहे. एसयूव्ही मार्केटमध्ये (SUV Market) वर्चस्व गाजवण्यासाठी ऑटो कंपन्यांमध्ये शर्यत सुरू आहे. भारतीय बाजारपेठेत (Indian market) एकापेक्षा जास्त SUV एंट्री सातत्याने होत आहेत. SUV च्या वाढत्या विक्रीचे आकडे पाहता, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड (Hyundai Motor India Limited) आता क्रेटाला नवीन पद्धतीने सादर करण्याच्या योजनेवर काम करत आहे. … Read more