The business of drones: एमएस धोनीची ड्रोन कंपनीत गुंतवणूक, पीएम मोदी काय म्हणाले जाणून घ्या?
The business of drones : ड्रोनचा व्यवसाय (The business of drones) भारतात झपाट्याने पसरणार आहे. अलीकडेच दिल्लीत ड्रोन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. ड्रोन घरोघरी घेऊन जाण्याचा रोडमॅप त्यांनी सांगितला होता, विशेषतः ड्रोन शेतकर्यांसाठी कसा उपयुक्त ठरणार आहे. गरुड एरोस्पेसमध्ये सामील झाला धोनी – … Read more