Electric vehicles: लॉन्चपूर्वी या कंपनीच्या 78000 स्कूटर विकल्या, कंपनीच्या घोषणेने ओला-हीरोचे टेन्शन वाढले जास्त?

Electric vehicles : देशात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनां (Electric vehicles) ची क्रेझ वाढत आहे. यासोबतच ते बनवणाऱ्या कंपन्याही वेगाने विस्तारत आहेत. देश-विदेशातील कंपन्या आणि स्टार्टअप्सही त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेठेत उतरवत आहेत. दरम्यान केडब्लूएच बाइक्स (KWH bikes) ने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश करून ओला, हिरो आणि ओकिनावासारख्या कंपन्यांचे टेन्शन वाढवले ​​आहे. kWh ने घोषणा केली आहे की … Read more