Happy Birthday Shah Rukh Khan: शाहरुख खान वापरतात इतका महागडा फोन, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का; जाणून घ्या खासियत
Happy Birthday Shah Rukh Khan: आज शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुख खान करोडो हृदयांवर राज्य करतात आणि त्यामुळे त्यांना बॉलिवूडचा बादशाह मानले जाते. देशातच नाही तर परदेशातही त्यांची शैली आणि अभिनय अनेकांना आवडतो. पण, तुम्हाला त्याच्या स्मार्टफोनबद्दल माहिती आहे का? सोप्या भाषेत सांगायचे तर, शाहरुख खान हे कोणता स्मार्टफोन वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? … Read more