Smartphone hack: तुमच्या फोनमध्ये पण स्पायवेअर तर नाही ना? अशा प्रकारे करा चेक, हा आहे खूप सोपा मार्ग….

Smartphone hack: स्पायवेअर अॅप्सबाबत (spyware apps) एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अॅप्समुळे लाखो अँड्रॉइड यूजर्सचा वैयक्तिक डेटा लीक (Android users’ personal data leaked) होत आहे. अशा अॅप्सचे बळी जवळपास प्रत्येक देशात सापडले आहेत. विशेषतः अमेरिका, युरोप, ब्राझील, इंडोनेशिया आणि भारतात (India) याने बाधित लोकांची संख्या जास्त आहे. या स्पायवेअरचे स्वरूप असे आहे की, बहुतेक … Read more