Spy Camera: या चार्जरमध्ये लपलेला आहे मोशन सेन्सर असलेला कॅमेरा, हालचाल झाल्याबरोबर सुरू होती रेकॉर्डिंग, किंमत आहे खूप कमी……
Spy Camera: तुम्ही बाजारात अनेक प्रकारचे चार्जर पाहिले असतील. 10W ते 160W पर्यंतचे चार्जर बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला कधी स्पाय कॅमेरा असलेला चार्जर आढळून आला आहे का? होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. आज आपण स्पाय कॅमेरा चार्जरबद्दल बोलत आहोत. स्पाय कॅमेऱ्यांसह बाजारात अनेक उत्पादने आहेत. पण कॅमेरा आणि चार्जरचे संयोजन (Combination of camera and … Read more