Spam Call Blocker: तुम्हालाही सतत स्पॅम नंबरवरून कॉल येतात का? फोनमध्ये करा ही सोपी सेटिंग, आपोआप ब्लॉक होतील स्पॅम कॉल…
Spam Call Blocker: सायबर गुन्ह्यांमध्ये (cyber crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेगवेगळ्या नंबरवर कॉल करून लोकांना फसवण्याचे काम फसवणूक करणारे करतात. नुकतीच हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले सुमारे 28 हजार स्पॅम क्रमांक (spam number) पोलिसांनी शोधून काढले आहेत. पोलिसांनी 27,834 स्पॅम क्रमांक ओळखले असून ते लवकरच … Read more