Flipkart Big Billion Days Sale: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार आता पूर्ण! फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला मिळेल जबरदस्त सूट….

iphone_13-sixteen_nine

Flipkart Big Billion Days Sale: फ्लिपकार्टवर लवकरच बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) सुरू होणार आहे. मात्र, कंपनीने त्याच्या तारखेबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. तथापि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची विक्री या महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकते. सेलमध्ये आयफोनवर (iphone) सवलत दिली जात आहे. टिपस्टर अभिषेक यादवच्या (Abhishek Yadav) मते, हा … Read more