Smart Tiffin : आता विसरा जुना जेवणाचा डबा ! अगदी कमी किमतीत मिळतोय हा स्मार्ट टिफिन, फक्त बोलण्याने जेवण होईल गरम…

Smart Tiffin : भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. यासह अनेक उपकरणेही स्मार्ट झाली आहेत. मग तुमचा जेवणाचा डबा का मागे पडावा? येथे आज आपण एका खास टिफिनबद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्या बोलण्याने ते हा डबा अन्न गरम करतो. आपण येथे मिल्टनच्या स्मार्ट इलेक्ट्रिक अॅप सक्षम टिफिनबद्दल बोलत आहोत. हा स्मार्ट इलेक्ट्रिक टिफिन अॅप सपोर्टसह … Read more