Smart Switch: घरातील बल्ब आणि पंखे करतील आवाजावर काम, त्यासाठी बसवावे लागेल हे डिवाइस! किंमत आहे इतकी कमी

Smart Switch : स्मार्टफोन (Smartphones) आणि स्मार्टवॉच (Smartwatch) प्रमाणेच बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, जी तुमचे घर स्मार्ट बनवू शकतात. म्हणजेच तुम्ही स्मार्टफोनप्रमाणे घराचे नियंत्रण करू शकता. असेच एक उत्पादन म्हणजे स्मार्ट स्विच किंवा स्मार्ट स्विच ब्रेकर (Smart switch breaker). दोन्ही उत्पादने एकाच उद्देशासाठी वापरली जातात. आज आम्ही तुम्हाला स्मार्ट स्विच ब्रेकरबद्दल सांगणार आहोत. याचा … Read more