Maruti Grand Vitara: मारुती ग्रँड विटाराची किंमत झाली लिक, एका लिटरमध्ये 28 किमीपर्यंतचा प्रवास! फक्त 11,000 रुपयांमध्ये करा बुक…….
Maruti Grand Vitara: मारुतीच्या नवीन SUV ग्रँड विटाराच्या किमतीबद्दल (Grand Vitara Prices) प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे या संदर्भात लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, त्याची किंमत 9.5 लाख ते 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. मात्र, कंपनीने सप्टेंबरअखेर किंमती जाहीर करायच्या ठरवाल्या आहेत. हायब्रिड इंजिनसह येईल – ग्रँड विटारा ही मध्यम … Read more