Growing vegetables on the roof of the house: घराच्या छतावर अशा प्रकारे भाजीपाला पिकवून मिळेल बंपर उत्पादन! जाणून घ्या कसे?
Growing vegetables on the roof of the house: अनेकांना बागकामाची आवड असते, लोकांना घरी पिकवलेल्या ताज्या भाज्या खायला हव्या असतात, पण जागेअभावी हा छंद पूर्ण करणे लोकांना जमत नाही. पण आता तुम्हाला घरी उगवलेल्या ताज्या भाज्या खाण्याची संधी आहे. तुमच्या घरात जास्त जागा नसली तरीही तुम्ही भाजीपाला (Vegetables) पिकवू शकता. घराच्या छतावर तुम्ही अनेक प्रकारच्या … Read more