Hero Splendor : हिरोच्या या बाईकचे चाहत्यांना लागले वेड, महिन्याभरात विकल्या गेल्या इतक्या युनिट्स…..

Hero Splendor : हिरोच्या स्प्लेंडर (Hero Splendor) बाइकची लोकांची क्रेझ कायम आहे. याला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद आणि विक्री पाहून याचा अंदाज बांधता येतो. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीची ही बाईक (bike) सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्प्लेंडरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे – Rushlane च्या अहवालानुसार, Hero’s Splendor बाईकला सप्टेंबर 2022 मध्ये ग्राहकांकडून … Read more