Gas geyser : आता लाईट बिलाचा वैताग संपला…..! हे गिझर करतात लाईटशिवाय काम, जाणून घ्या किती आहे किंमत?
Gas geyser : हिवाळा हंगाम आला आहे. अशा परिस्थितीत सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे खूप कठीण आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी गिझर वापरू शकता. परंतु, वीज बिल जास्त असल्याने अनेकजण गिझर लावत नाहीत. तुम्ही घरात गॅस गिझर लावून पाणी गरम करू शकता. वीज बिलावर परिणाम नाही – याचा वीज बिलावर परिणाम होणार नाही आणि … Read more