Hero Electric Scooty : हिरोची पहिली इलेक्ट्रिक स्कूटी लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि मायलेज…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Hero Electric Scooty :- देशात जितक्या वेगाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच होत आहेत, तितक्याच वेगाने इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सलाही आग लागल्याच्या बातम्या गेल्या काही आठवड्यांत आल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांबाबत ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की, इलेक्ट्रिक टू-व्हीलर किती सुरक्षित? अलीकडच्या काळात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्राहकांना विचार करायला भाग … Read more