दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 10वी, 12 वी बोर्ड परीक्षा फी तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढवली, आता किती पैसे द्यावे लागणार ?

10th And 12th Exam Fee

10th And 12th Exam Fee : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहेत. जर तुम्हीही यंदा दहावी किंवा बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला असेल किंवा तुमचे पाल्य यंदा या वर्गात दाखल झाले असतील त तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर करिअरच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही वर्ष खूपच महत्त्वाचे ठरतात. … Read more