महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! बोर्ड परीक्षा आधी विद्यार्थ्यांना….
10th And 12th Students : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही पण दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरे तर आता दहावीचे आणि बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड … Read more