10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून समोर आली मोठी अपडेट !
Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केलाये. 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. खरे तर दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात असे आणि बारावीचा निकाल हा जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लागत असे. यंदा मात्र … Read more