Viral Video : जंगलात वाघांनी मस्ती करताना केले असे काही कृत्य… व्हिडिओ व्हायरल

Viral Video : जंगलात २ वाघांनी भांडण (2 tiger quarrel) करताना किंवा खेळताना तुम्ही अनेक वेळा पहिले असेल. वाघ, बिबट्या, सिंह साप असे अनेक प्राणी पृथ्वीवर आहेत ज्यापासून मानवाच्या जीवाला धोका असतो. अनके वेळा तुम्ही या प्राण्यांचे व्हायरल झालेले व्हिडीओ पहिले असतील. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये दोन वाघ … Read more