Hyundai Venue 2022: फक्त 21 हजारांमध्ये ही कॉम्पॅक्ट SUV बुक करा ! फीचर्स एकदा पहाच…
Hyundai Motors या महिन्यात आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV ची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. या कारचे बुकिंग 21,000 रुपयांपासून सुरू झाले आहे. जाणून घ्या या कारमध्ये आणखी काय खास आहे… अलेक्सा, गुगल व्हॉईस नियंत्रित असेलनवीन Hyundai Venue 2022 मध्ये, कंपनी Alexa आणि Google Voice असिस्टंट देखील फीचर करेल. म्हणजेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त व्हॉईस कमांडच्या … Read more