2023 BMW X7 Facelift : BMW ने लाँच केली जबरदस्त लक्झरी SUV, किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

2023 BMW X7 Facelift : जर तुम्ही ब्रँडेड कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण BMW ने भारतीय बाजारात एक शक्तिशाली कार लॉन्च केली आहे. बुकिंगबद्दल जाणून घ्या 2023 BMW X7 फेसलिफ्ट दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यातील पहिला प्रकार X7 xDrive40i M Sport पेट्रोल आणि X7 xDrive40d M Sport डिझेल असा आहे. … Read more