2023 Hyundai Venue : नवीन अवतारात लाँच होणार Hyundai Venue, मिळणार शक्तिशाली इंजिन

2023 Hyundai Venue : दक्षिण कोरियन ऑटोमेकर कंपनी ह्युंदाई आणखी एक आपले नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारी करत आहे. कंपनी नवीन वेन्यू मार्च 2023 मध्ये लॉन्च करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या वर्षी या कंपनीने Hyundai Venue फेसलिफ्ट लाँच केली होती. असे असताना आता कंपनी ह्युंदाई वेन्यूचे नवीन मॉडेल बाजारात आणत आहे. दरम्यान नुकतेच … Read more