2023 MG Hector first Look : नवीन हेक्टरमध्ये कंपनी देत आहे भन्नाट फीचर्स, पहा लिस्ट
2023 MG Hector first Look : भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराच्या एसयूव्हीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. अशातच आता एका नवीन अवतारात MG हेक्टर लाँच होणार आहे. ही कार पूर्वीपेक्षा जास्त प्रगत असणार आहे. कारण कंपनीने यात ऑटो इंडिकेटर सारखी सेफ्टी फीचर्स दिलेली आहेत. त्यामुळे लाँच झाल्यानंतर ही कार इतर कंपन्यांना कडवी टक्कर देईल. लुक आणि डिझाइन … Read more