Shani Transit : 140 दिवसांनंतर शनिदेव बदलणार आपली चाल; 4 राशींना होईल भरपूर फायदा !

Shani Transit in Kumbh

Shani Transit in Kumbh : ज्योतिष आणि वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिला खूप महत्वाचे स्थान आहे. शनिदेवाला कर्मांची देवता म्हणतात. जेव्हा तो आपल्या भक्तावर प्रसन्न होतो, त्यांचे जीवन आनंदाने भरून टाकतो, पण जर शनिदेवाची साडेसाती एखाद्याच्या कुंडलीवर राहिल्यास त्याचे जीवन अनेक संकटांनी भरून जाते. इतर ग्रहांच्या तुलनेत शनि हळूहळू फिरतो. ज्योतिषांच्या मते शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत … Read more