Sun Transit : सूर्य-बुध राशी बदलताच बदलेल ‘या’ 6 राशींचे भाग्य! नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत !
Sun Transit : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला खूप महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर खूप परिणाम होतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते. सूर्य हा ऊर्जा, आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो, … Read more