2023 upcoming Cars : या वर्षात महिंद्रा थारपासून मारुती जिमनीपर्यंत लॉन्च होणार ‘या’ शक्तिशाली कार, किंमत असेल 15 लाख रुपयांच्या आत; पहा यादी
2023 upcoming Cars : वर्ष 2023 आजपासून सुरु झाले आहे. दरम्यान या वर्षात अनेक वाहन कंपन्या चारचाकी गाड्या लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. जर तुम्हीही या वर्षात नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी 15 लाख रुपयांच्या संभाव्य किंमतीत लॉन्च केल्या जाणाऱ्या गाड्यांबद्दल सांगणार आहे. 1. 2WD Mahindra 2 व्हील ड्राइव्ह असलेली महिंद्रा थार लवकरच … Read more