Ajab Gajab News : भारतातील सर्वात महाग आंबा ! स्वतःची वेगळी खासियत असणारा हा एक आंबा मिळतो २१ हजार रुपयांना

Ajab Gajab News : तुम्ही आतापर्यंत दशहरी, चौसा आणि लंगडा आंब्याची (Mango) नावे ऐकली असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच आंब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या किमतीमुळे तुमचे होश उडातील. मूळचा हा आंबा जपानचा (Japan) असून तैयो नो तामांगो (Taiyo no tamango) असे या आंब्याचे नाव आहे. हा आंबा जपानमधील मियाझाकी येथे आढळते, तर भारतातील (India) बिहारमधील … Read more