Gold Rates : सोने खरेदीदारांना मोठा दिलासा ! आज सोन्याच्या दरात झाली घसरण; जाणून घ्या आजची नवीन किंमत

Gold Price Today

Gold Rates : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. अशा वेळी तुम्ही सोने व चांदी खरेदीमागे तुमचे पैसे वाचवू शकता. आज शुक्रवार असून आज सोने व चांदीचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आजच्या दराबाबत विचार केला तर आज तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी आहे. … Read more