Technology News : २३ जूनला लॉन्च होतोय दमदार स्टायलिश स्मार्टफोन, फीचर्स झाले लीक; वाचा
Technology News : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको (Smartphone maker Poco) आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. POCO या महिन्यात २३ जून (23 June) रोजी POCO F4 5G फ्लॅगशिप फोन भारतात आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी 20:00 GMT वाजता या स्मार्टफोनचा ग्लोबल लॉन्च इव्हेंट (Global launch event) आयोजित … Read more