25 August Cancel Train Today : ‘या’ कारणामुळे आज रेल्वेने रद्द केल्या 155 गाड्या, पहा यादी
25 August Cancel Train Today : दररोज रेल्वेने (Railways) लाखो प्रवासी प्रवास (Travel) करत असतात. त्याच प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेने तब्बल 155 गाड्या रद्द (Train cancel) केल्या आहेत. त्यामुळं आज तुम्ही रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची यादी (Cancel Train List) पहा. भारतीय रेल्वेने (Indian Railways) 8 ट्रेनचे वेळापत्रक बदलले आहे आणि 16 … Read more