BSNL Prepaid Plans : BSNL ने दिला जियो, एअरटेल आणि व्ही कंपन्यांना धक्का! मिळणार 5 रुपयात दररोज 2 जीबी डेटा

BSNL Prepaid Plans : जियो (Jio), एअरटेल (Airtel), वोडाफोन (Vodaphone) आणि आयडिया (Idea) या तगड्या कंपन्यांना BSNL ने धक्का दिला आहे. कारण BSNL ने नुकताच नवीन प्लॅन लाँच केला आहे, यामुळे BSNL ग्राहकांना अवघ्या पाच रुपयात 2 जीबी डेटा मिळत आहे. BSNL 5 रुपयांत 2GB दैनंदिन डेटा देत आहे! बीएसएनएलच्या त्या प्लॅनमध्ये युजर्सना (Users) फक्त … Read more