New Smartphone Launch : आज लॉन्च होणार Redmi Note 11SE, पहिल्याच दिवशी खरेदीवर मिळणार मोठी सूट, पहा किंमत

New Smartphone Launch : तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर Redmi आज 31 ऑगस्ट (31 Augest) रोजी भारतात प्रथमच आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE लॉन्च (Launch) करणार आहे. तुम्ही आज दुपारी १२ वाजल्यापासून Flipkart आणि mi च्या अधिकृत वेबसाइटवरून Note 11 SE खरेदी करू शकता. Redmi Note 11SE … Read more