350cc Bike Sales:  ‘या’ दमदार 350cc बाइक समोर बुलेटही फेल !  मार्केटमध्ये होत आहे खरेदीसाठी तुफान गर्दी

350cc Bike Sales:   भारतीय ऑटो बाजारात मागच्या महिन्यात ( नोव्हेंबर २०२२) मध्ये  350cc  बाइकच्या विक्रीत तब्बल 54.47 टाक्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये टॉप 6 विकल्या गेलेल्या 350cc मॉडेल्सची एकूण विक्री 64,397 युनिट्स होती, जी नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 41,688 युनिट्सपेक्षा 22,709 युनिट्स जास्त आहे. रॉयल एनफील्ड या सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय आहे आणि … Read more