Oldest Heart: जगातील सर्वात जुने हृदय सापडले, त्याचे वय जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; कोणाचे आहे हे हृदय जाणून घ्या येथे सविस्तर…..
Oldest Heart: जगातील बहुतेक प्राण्यांना हृदय असते. पण अलीकडेच शास्त्रज्ञांनी सर्वात जुने हृदय (oldest heart) शोधून काढले आहे. हे एक जीवाश्म (fossil) आहे. पण पूर्णपणे सुरक्षित. हे हृदय पाठीचा कणा असलेल्या जीवाचे आहे. जेव्हा शास्त्रज्ञांनी त्याचे 3D स्कॅनिंग (3D scanning) केले तेव्हा हृदयाच्या आतल्या अवयवांची स्थिती पाहून त्यांना आश्चर्य वाटले. आता हे हृदय काम करत … Read more