5G services: सॅमसंग वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, किती दिवस करावी लागेल प्रतीक्षा; पहा येथे…….

5G services: एअरटेल (Airtel) आणि जिओने 5G सेवा (5G services) सुरू केली आहे. परंतु, बहुतेक वापरकर्ते ही सेवा वापरू शकत नाहीत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, डिसेंबरपर्यंत Apple आणि सॅमसंग (Samsung) मोबाईल फोनवर 5G सपोर्ट उपलब्ध असेल. म्हणजेच अॅपल आणि सॅमसंगच्या 5G फोन वापरकर्त्यांना 5G साठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अपडेट नोव्हेंबरच्या मध्यात येईल – … Read more