घरबसल्या घ्या सिनेमॅटिक मज्जा, शाओमीचा 4K व्हिज्युअलचा TV लवकरच भारतात
Xiaomi QLED TV : शाओमी भारतीय बाजारात पुन्हा एकदा नवा ट्रेंड सेट करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यांच्या आगामी Xiaomi QLED TV X Pro सिरीजच्या लाँचची घोषणा केली असून, हे स्मार्ट टीव्ही 10 एप्रिल 2025 रोजी लाँच करण्यात येणार आहेत. या नवीन टीव्ही सिरीजमध्ये प्रीमियम व्हिज्युअल आणि ऑडिओ अनुभव देणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे. ग्राहकांना घरबसल्या थिएटरसारखा … Read more