4K Smart TV : मस्तच ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार नवीन स्मार्ट टीव्ही, मिळत आहे सर्वात भारी ऑफर

4K Smart TV

4K Smart TV : जर तुम्ही नवीन 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता Amazon आणि Flipkart वर सुरु असणाऱ्या सेलमधून हे टीव्ही सहज खरेदी करू शकता. त्याशिवाय तुम्ही तो रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. TCL च्या नवीन T6G सीरिजचे हे स्मार्ट टीव्ही आहेत. जे तुम्ही आता … Read more